आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात HOT आहे 'बिग बॉस 9'ची ही स्पर्धक, युवराज सिंहसोबत जुळले होते नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा सर्वाधिक वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या घरात अलीकडेच दोन स्पर्धकांची एंट्री झाली आहे. यादरम्यान एंट्री करताना दोन हॉट मॉडेल्स गीजेल ठकराल आणि नोरा फतेहीने घरातील पुलमध्ये आपल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी सांगितले, की आम्ही शोला रंजक आणि मजेदार बनवण्याचा पूर्ण प्लान केला आहे.

यातील मॉडेल गीजेल ठकराल ही खासगी आयुष्यात खूप हॉट आहे. विशेष म्हणजे, तिचे नाव क्रिकेटर युवराज सिंहसोबत जुळले होते. त्यांच्या अफेअर खूप चर्चा रंगल्या होत्या. ती लाइफ ओकेच्या 'वेलकम' आणि 'सर्वाइवर इंडिया' या शोमध्ये दिसली आहे. लवकरच गीजेल 'मस्तीजादे' आणि 'क्या सुपरकुल है हम 3'मध्ये झळकणार आहे.
मूळची राजस्थानची गीजेल एक कॅलेंडर गर्ल आहे, ती वयाच्या 14व्या वर्षीपासून मॉडेलिंगच्या जगात काम करतेय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गीजेलची लक्ष वेधून घेणारी छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...