आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Goldene Kamera\' Awards Ceremony In Berlin 2014

हॉलिवूडला मात देतोय जर्मनचा गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळा, बघा अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनचा गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळा इतर अवॉर्ड सोहळ्यासारखा जगभर प्रसिध्द नाही. परंतु जर्मन स्टार्सने या सोहळ्यात त्यांच्या ग्लॅमरस अंदाजाचे प्रदर्शन करून सोहळ्याची शोभा वाढवली. यामध्ये सामील झालेल्या स्टार्सचे वय कमी होते की जास्त यापेक्षा त्यांचा उत्साह नक्कीच बघण्यासारखा होता.
सोहळ्यात जर्मनीची गायिका जीनेट बिडमॅनच्या लूकने सर्वांना सर्वांनाच आकर्षित केले होते. जर्मनच्या अभिनेत्रींनी या सोहळ्यात त्यांचे सौंदर्य दाखवण्याची एकही संधी सोडली नाही.
अँडी मॅकाडावेल, डियान कीटॉन, मिशेल हंजिकर, कॅमिला एलव्स, ग्वानेथ पाल्ट्रोसारखे जर्मनचे अनेक दिग्गज स्टार्स उपस्थित होते.
हा सोहळा 1 जानेवारीला बर्लिनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एक लोकप्रिय टीव्ही वाहिनी आणि मासिकाच्या वतीने टेलिव्हीजन, सिनेमे आणि मनोरंजन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बर्लिनमध्ये आयोजित गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात जर्मन अभिनेत्रींनी दाखवला ग्लॅमरस लूक...