आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : मद्यधुंद अवस्थेत हॉटेलबाहेर पडताच या मॉडेलची झाली अशी फजिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन टेलिव्हिजन स्टार आणि माजी फॅशन मॉडेल ब्रँडी ग्लॅनविलला सोमवारी रात्री वार्डरोब मॉलफंक्शनला सामोरे जावे लागले. 'द रियल हाउसवाइव्स ऑफ बेवर्ली हिल्स'च्या दुसर्‍या सिजनमुळे ग्लॅमर मिळवलेल्या ब्रँडीसोबत वेस्ट हॉलीवुडच्या लंडन हॉटेलमधून बाहेर पडताना ड्रेस स्लिपची घटना घडली.

40 वर्षीय ब्रँडी मद्यधुंद अवस्थेत हॉटेल बाहेर पडताच तिच्या अंगावरील ड्रेस घसरला. त्याचवेळी ब्रँडीच्या मित्रांनी तिला सावरले नसते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती.

त्यानंतर ब्रँडीने ट्विट केले, की "मी माझ्या मित्रांसोबत फक्त मद्यप्राशन केले कोणाचा खून नाही केला आणि नशेत असल्यामुळे माझे माझ्या कपड्याकडे लक्ष गेले नाही."

पुढील स्लाइड्समध्ये पाहा ब्रँडीच्या वार्डरोब मॉलफंक्शनचे फोटो...