आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: जरीन करणसोबत झाली इंटीमेट, बोल्डनेस आणि लिपलॉक देऊन ओलांडल्या मर्यादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडच्या 'हेट स्टोरी 3' या आगामी सिनेमाने आपल्या बोल्डनेसमुळे सर्वत्र चर्चा एकवटली आहे. सिनेमाचे गाणे आणि ट्रेलर व्हायरल होत आहेत. लाखो लोकांची उत्सूकता या सिनेमाने ताणून धरली आहे. यातच आता सिनेमाचे आणखी एक बोल्ड गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल 'वजह तुम ही हो' असून गाण्यात लिपलॉक सीन आणि बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
शरमन आणि जरीननंतर डेजी आणि करणचे इंटीमेट सीन्स दाखवण्यात आले. आता या गाण्यात करण आणि जरीनचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात आणि ट्रेलरमध्ये केवळ सेक्सला हायलाइट करण्यात आले आहे. करणने यापूर्वी 'अलोन' सिनेमात हॉट सीन्स दिले आहेत, परंतु शरमन जोशी, जरीन खान आणि डेजीचा असा हॉट अवतार पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 11 डिसेंबर 2015ला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जरीन आणि करणचे लिपलॉक आणि बोल्ड सीन्स...