आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही कोणती वेशभूषा, बघा या अभिनेत्रीने असे केले अंगप्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे वाटत आहे, की सध्या क्लेवेज प्रदर्शनाचा जणू ट्रेंडच वाढला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून कुणी ना कुणी अभिनेत्री पारदर्शक ड्रेस परिधान करून अंग प्रदर्शन करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच लंडनमध्ये झालेल्या एका स्टँडर्ड थिएटर अवॉर्ड्समध्ये हेली एटवेल खूपच सेक्सी गाउनमध्ये पोहोचली होती. सेक्सी यासाठी, की त्या ड्रेसमध्ये हेलीचे क्लेवेज स्पष्ट दिसून येत होते.
हेली जेव्हा या सेक्सी गाऊनमध्ये आयोजन स्थाळावर आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरून हटतच नव्हत्या. 31 वर्षीय हेलीने प्रसिध्द अभिनेता टॉम क्रूजसोबत 'कॅप्टन अमेरिका' सिनेमात काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हेलीचा ग्लॅमरस आणि अंग प्रदर्शन केलेली छायाचित्रे...