आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hedy Motangne's Bikinee Photoshoot, After Brest Sarjary

शस्त्रक्रियेनंतरही हेदी बिकिनीमध्ये दिसते टवटवीत, बघा तिचा कूल अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार हेदी मोटांगने ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी केल्यानंतर काही दिवसांतच बिकीनीमध्ये फोटोशुट केले. 27 वर्षांच्या हेदीने हे फोटोशुट तिच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त केले. यावेळी तिने तिचा पती स्पेंसरसोबत एन्जॉय केला. दोघांना एकांत मिळावा म्हणून ते पालमिला रिजॉर्टवर गेले होते. याच ठिकाणी त्यांना 2008मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. हेदीने ब्रेस्ट सर्जरी लॉस एंजिलिसमध्ये केली होती. ती फोटोशुटवेळी इतकी फिट दिसत होती, की जाणवत नव्हते तिने काही दिवसांपूर्वी सर्जरी केली आहे. नेहमी सारखीच ती यावेळी खूप टवटवीत दिसत होती. परंतु ब्रेस्ट सर्जरी केल्यानंतर ती खूपच आकर्षक दिसत होती हे नाकारता येणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हेदीचा सर्जरीनंतरचा कूल अंदाज...