आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heidi Klum Celebrate Her Boyfriend On Beach In Black Bikini

गर्लफ्रेंडच्या लीप-लॉकमध्ये अडकला बॉयफ्रेंड, बीचवर दिसली दोघांची ग्रँडमस्ती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅदी क्लमने नुकतेच तिच्या बॉयफ्रेंडचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. परंतु हॅदी यापूर्वी तिच्या बॉयफ्रेंडविषयी खुलेआम प्रेम व्यक्त करत नव्हती. मात्र तिने यावेळी मनमोकळ्यापणे बॉयफ्रेंडबद्दलचे प्रेम व्यक्त केले. दोघांनी सार्दिनिया बीचवर एकमेकांना लिप-लॉक केले आणि मनसोक्त वेळ घालवला. हॅदी यावेळी ब्लॅक बिकिनी परिधान केली होती. ती या लूकमध्ये खूपच मादक दिसून आली. तिने वारंवार बॉयफ्रेंडला किस केले. सोबत, पाण्याचा आनंददेखील लुटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रोमँटिक कपलची हॉट केमिस्ट्री...