अमेरिकी सिंगर आणि टेलिव्हीजन स्टार हेइडी मोंटाग पुन्हा एकदा ग्लॅमरच्या जगात पुनरागमन करत आहे. नेहमीसारखाच यावेळीही तिचा अंदाज इतका हॉट आहे, की बघणारे बघतच राहतील. माजी रिअॅलिटी स्टार हेइडीने तिच्या 27व्या बर्थडेनंतर एक खास फोटोशुट केले. फोटोशुट वेळी तिने टू-पीस गोल्डन बिकिनी परिधान केली होती.
फोटोशुटमध्ये हेइडीच्या चमकणा-या मोठ्या केसांनी आणि डोळ्यावरील चश्माने तिचे सौंदर्य अधिक खुलवले होते. सोबतच, पाण्यात उतरलेल्या हेइडीची सुंदरता छायाचित्रकाराने त्याच्या कॅमे-यात कैद केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हेइडीची काही हॉट छायाचित्रे...