अभिनेत्री हिलॅरिया बाल्डविनचे ही छायाचित्रे सोशल साइट्सवर आले आहेत. हे फोटो बघून असे जाणवते, की ती रेगुलर पबमध्ये जाणा-यांमधील एक आहे. झाले असे, की सेंट पँट्रीक डेच्या दिवशी योगा क्लासेसला सुट्टी होती. हिलॅरियाला योगा खूप आवडतो आणि ती त्याची चांगली प्रॅक्टीशनर्ससुध्दा आहे. ती त्या दिवशी प्रॅक्टिश करण्यासाठी न्यूयॉर्कच्या एका पार्कमध्ये गेली होती.
29 वर्षीय हिलॅरियाने ही संधी बघून एका अनोखी शक्कल लढवली. ती एका बाकावर झोपली आणि शेजारी एक वाइनची बॉटल ठेवली आणि अनेक पोझ कॅमे-यात कैद केल्या. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले. हिलॅरियाने अनेक लोकांसमोर मद्यपान केल्याचा आव आणला होता आणि नाटकसुध्दा केले. काहींना तर ती खरंच नशेत होती असा भास झाला. इंस्टाग्रामवर आलेली तिची ही छायाचित्रे खरंच खळबळ उडवून देणारी आहेत.
हिलॅरिया बाल्डविनची अशीच काही भन्नाट छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...