आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actress Joy Villa In Transparent Dress At Grammy Awards 2015

इतका ट्रान्सपरंट ड्रेस, दिसले सर्व अंग, पाहा या अभिनेत्रीचा विचित्र Dress

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- 57व्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला. या इव्हेंटला अभिनेत्रींच्या बोल्ड लूकमध्ये सर्वाधिक ओळखले जाते. यावेळी नजारा काही औरच होता.
यावेळी मॉडेल आणि अभिनेत्री जोय व्हिलाच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ती विचित्र ड्रेसमध्ये इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिने या इव्हेंटसाठी केवळ एका प्लास्टिक कव्हर पारदर्शक ड्रेस परिधान केलेला होता. पारदर्शक आणि रिव्हिलिंग या ड्रेसमध्ये जोया खूप बोल्ड दिसली. या अभिनेत्रीची टि्वटर आणि इतर सोशल मीडियावर छायाचित्रे येताच ती ट्रेंडमध्ये आली. या इव्हेंट तिच्याशिवाय अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पोहोचल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलचा पारदर्शक ड्रेसमधील बोल्ड लूक...