आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kendall Jenner New Photoshoot For Allure Magazine

अशा अदांनी चाहत्यांना लावते वेड, या मॉडेलने मासिकासाठी दिल्या HOT पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- प्रत्येक यंग मॉडेल काहीतरी हटके आणि वेगळे करण्यावर भर देत असते. ती आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मासिक किंवा एखाद्या फोटोशूटसाठी न्यूडसुध्दा होते. अशीच एक मॉडेल आहे, केंडल जेनेर. तिने अल्लूरी मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. मार्चच्या अंकासाठी हे फोटोशूट आहे. यावेळी ती ब्लॅक स्विमसूटमध्ये दिसली.
मासिकाच्या कव्हर पेजसाठी केंडलने केलेल्या फोटोशूटमध्ये एक माकडसुध्दा आहे. 19 वर्षीय मॉडेल फोटोशूटवेळी खूपच बिनधास्त दिसली आहे.
केंडल आपल्या अशा अदांनी चाहत्यांचे नक्कीच आकर्षित करेल, यात काही शंकाच नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केंडल जेनेरची आकर्षक अदा...