आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मेडोनाच्या अश्लिल छायाचित्रांची मुलाला वाटते लाज, मुलीला आहे अभिमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस- पाश्चिमात्य गायिका मेडोनची न्यूड छायाचित्रे पाहून तिच्या मुलाला लाज वाटली तर तिच्या मोठ्या मुलीला हीच छायाचित्रे अभिमानास्पद वाटत आहेत.
56 वर्षीय मेडोनाने अलीकडेच 'इंटरव्ह्यूव' मासिकासाठी विवस्त्र होऊन पोज दिल्या. या फोटोशूटमुळे तिचा 14 वर्षीय मुलगा रोक्कोला वाईट वाटल्याचे कळते. रोक्को मेडोना पूर्वाश्रमी पती गाइ रिचीपासून झालेला मुलगा आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'रोक्को त्याच्या आईची कामूक छायाचित्रे पाहून नाराज झाला आहे.' मात्र मेडोनाची 18 वर्षीय मुलगी लॉड्रूसने आईच्या या न्यूड छायाचित्रांची प्रशंसा केली आहे.
सूत्रांनी सांगितले, 'लॉड्रूसला वाटते, की तिची आई आपल्या सौंदर्याचे असे प्रदर्शन करते यात काहीच गैर नाहीये. तिला आपले सौंदर्य अशाप्रकारे दाखवण्यात अचडण नाहीये. माझी आई एक सशक्त महिला असल्याचे सिध्द करतेय. तिची ही छायाचित्रे स्त्रीत्ववर अभिमान वाटावी अशी आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मेडोनी कामूक छायाचित्रे...