आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miley Cyrus Enjoy With Boyfriend Patrick On Hawaii Beach

PICS: माइलीने बॉयफ्रेंडसोबत बीचवर केली धमाल, मात्र अचानक झाली टॉपलेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- हॉलिवूडची प्रसिध्द पाश्चिमात्य गायिका माइली सायरस नेहमी आपल्या चित्र-विचित्र लूकने किंवा कृत्याने चर्चेत असते. सध्या ती आपल्या बॉयफ्रेंड पॅट्रिक श्वार्जनेगरमुळे चर्चेत आली आहे. ती हवाई बीचवर बॉयफ्रेंड पॅट्रिकसोबत धमाल करताना दिसली.
माइलीला आपले प्रेम खुलआम व्यक्त करण्यास कोणतील अडचण नाहीये. त्यामुळे ती बीचवर आपल्या बॉयफ्रेंडच्या गळ्यात गळा घालून मस्ती करताना दिसली. यावेळी माइली काळ्या रंगाची बिकीनी आणि पॅट्रिक शर्टलेस दिसला. दोघे सोबत सनबाथ करताना दिसले. सूत्रांच्या सांगण्यानुसार, दोघे बीचवर हातात हात घालून फिरताना, धमाल-मस्ती आणि किस करताना दिसले. यापूर्वीसुध्दा दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सोबत फिरताना पाहिल्या गेले आहे.
यावेळी आश्चर्यची आणखी एक घटना घडली. माइली आणि पॅट्रिक पाण्यात एन्जॉय करत असताना मायलीची बिकीनी अचानक खाली घसरली. माइलीला याची थोडीही लाज वाटली नाही. तिने आपला एन्जॉय तसाच चालू ठेवला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माइली आणि पॅट्रिकच्या धमाल-मस्तीची छायाचित्रे...
सोर्स: Daily Mail वेबसाइट