आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत हॉलिवूड सेलिब्रिटींच्या चाहत्यांना भूरळ घालणा-या बेस्ट Bikini Pose, पाहा 21 छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सेलिब्रिटी नेहमी आपल्या तोकड्या कपड्यांमुळे प्रसिद्धीझोतात येत असतात. ग्लॅमर वर्ल्डच्या बातम्यांमध्ये त्यांचे बिकिनी, वार्डरोब मालफंक्शन, बीज पोज नेहमी चर्चेचा विषय असतात. खरं तर त्यांच्या या पोज कधीकधी त्यांच्या चाहत्यांमध्ये ब-याच लोकप्रियसुद्धा होतात.
आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या चर्चित अभिनेत्रींचे बीज सीन्स दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये त्यांच्या सौंदर्याचे दर्शन घडते. एकप्रकारे त्यांचे हे रुप त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालणारे आहे, असे म्हटले तर वावागे ठरणार नाही.
सेलिब्रिटींच्या बेस्ट बीच पोज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...