आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Hot Actresses Goes Topless For Magazine

लज्जेची बंधन तोडून हॉलिवूड अॅक्ट्रेस झाल्या टॉपलेस, सेमी न्यूड होऊन उडवली खळबळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री नेहमी आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या गेल्या आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक लूक पाहण्याची चाहत्यांना उत्सूकता असते. मात्र त्यांचा हा अंदाज केवळ सिनेमांतच नव्हे तर फोटोशूटपासून खासगी आयुष्यातही पाहायला मिळतो. विविध मासिकांसाठी या अभिनेत्री टॉपलेस ते सेमी न्यूडपर्यंत सर्व पोज देण्यास तयार असतात. असाच काहीसा नजारा नेहमी चर्चेत असणा-या किम, एमा, रिहाना, माइली, अँजेलिना, केली ब्रूक, सेलिना गोमेज, रिटा ओरासह अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत नेहमी पाहायला मिळतो. या हॉलिवूड अभिनेत्री जेवढ्या सिनेमांत आणि फोटोशूटमध्ये बिनधास्त दिसतात तेवढ्यात त्या खासगी आयुष्यातही असतात.
आज आम्ही तुम्हाला या हॉलिवूड अभिनेत्रींची अशी छायाचित्रे दाखवत आहोत, ज्या मासिकासाठी सेमी न्यूड आणि टॉपलेस झाल्या. त्यांनी लज्जेची सर्व बंधने सोडून बोल्ड अंदाजात फोटो क्लिक केले.
चला एक नजर टाकूया या बिनधास्त आणि बोल्ड हॉलिवूड अभिनेत्रींवर आणि पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा त्यांना सेमी न्यूड अंदाज...