आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Singer Beyonce Wardrobe Malfunction At Los Angeles

भररस्त्यात अशी लाजीरवाणी झाली ही गायिका, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- आपल्या गायनाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेली हॉलिवूड सिंगर बेयॉन्स नोल्स अलीकडेच वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली आहे. मंगळवारी (24 फेब्रुवारी) ती लॉस एंजिलिसमध्ये रस्त्यावर शॉपिंग करताना दिसली.
यावेळी तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट डेनिम स्कर्ट परिधान केलेले होते. परंतु तिच्या शर्टचे बटण उघडलेले असल्याने तिचे क्लिव्हेज दिसून आले.
यापूर्वीसुध्दा बेयॉन्सला तिच्या ड्रेसेसने अनेकदा धोका दिला आहे. ती लॉस एंजिलिसमधील टॉम फोर्ड फॅशनदरम्यानसुध्दा आपल्या ड्रेसमुळे लाजीरवाणी झाली होती, त्यामुळे तिला त्वरीत कपडे बदलावे लागले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भररस्त्यात कशी झाली लाजीरवाणी...