आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: लेडी गागाचा बोल्ड अवतार, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिल्या पोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द गायिका लेडी गागा नेहमी लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी काही ना काही कुल्प्त्या करत असते. सोमवारी (13 जुलै) तिने एका प्रायव्हेट जेटमध्ये विविध स्टाइलमध्ये फोटोशूट केले. यादरम्यान गागाने व्हाइट कलरच्या नेट जम्पसूट परिधान केले होते. या सूटवर तिने बोसुध्दा लावले होते. तिचा हा ड्रेस खूपच पारदर्शक होता आणि तिने अंर्तवस्त्रदेखील परिधान केलेले नव्हते.

गागाने या न्यू स्टाइलचे फोटोशूट इंस्टाग्राम अकाऊंटवरसुध्दा पोस्ट केले होते. 29 वर्षीय गागाने फोटोखाली कॅप्शन लिहिले, 'मला चंद्रापर्यंत उडायचे आहे.' लेडी गागाचे खरे नाव स्टेफनी जर्मोन्ता आहे आणि सध्या ती यूरोपच्या दौ-यावर आहे. तिथे तिला जवळपास 88 परफॉर्मन्स द्यायचे आहेत.
असे नव्हे, की गागाने पहिल्यांदाच असे विचित्र फोटोशूट केले आहे, यापूर्वीसुध्दा ती अशाच चित्र-विचित्र अवतारात सार्वजनिक ठिकाणी येत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाचा पारदर्शक ड्रेसमधील विचित्र अवतार आणि यापूर्वी फिगर एक्सपोज केलेले फोटो...