हॉलिवूड अभिनेत्रींना बिकिनी किंवा स्वीमसुटमध्ये बघणे सर्वांनाच पसंत आहे. कारण त्या प्रत्येकवेळी काहीतरी नवीन आणि हटके करण्याच्या मागे लागलेल्या असतात. सोबतच, त्या बिकिनी लूकमध्ये जोरदार अंगप्रदर्शन करतात. या अभिनेत्री बिकिनी परिधान करून ग्लॅमर जगात प्रसिध्दीझोतात येतात तर कधी वार्डरोब मालफंक्शनच्या शिकारसुध्दा होतात.
वरील छायाचित्र हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री केप्ट उप्टनचे आहे. ती मागील वर्षी मियामी बीचवर अशा अंदाजात दिसली होती. तुम्ही अशाच काही अभिनेत्रींची बिकिनीमधील छायाचित्रे बघू शकता.
हॉलिवूड अभिनेत्रींच्या 30 बिकिनी पोझ बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...