आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांना इम्प्रेस करण्‍यासाठी रोझलीन अवतरली पांढर्‍या ट्रान्सपरंट कुर्त्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बी ग्रेड' अभिनेत्री रोझलीन खान हिने पांढर्‍या टान्सपरंट कुर्ता आणि ब्लू जीन्समध्ये संसदेत दर्शन दिले.मुळात ती संसदेतील खासदारांना इम्प्रेस करण्‍यासाठी आली होती. उल्लेखनिय म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत रोझलीन एका राजकीय पक्षाचा प्रचारही करणार आहे. रोझलीन म्हणाली, ती एका मोठा पक्षाचा प्रचार करणार आहे. मात्र तिने त्या पक्षाचे नाव सांगितले नाही.

सूत्रांनुसार, ट्रान्सपरंट पांढरा कुर्ता आणि ब्लू जीन्समध्ये रोझलीन संसदेत असवतली होती. संसदेची कार्यवाही तिला समजून घ्यायची आहे. कॉमिक बुकमध्ये 'सविता भाभी'ची भूमिका साकारणार्‍या रोझलीनला खरे तर खासदारांना एक्साइट करायचे होते. कारण भविष्यात खासदार अश्लील व्हिडिओ पाहाणार नाहीत असाच जणू तिला संदेश द्यायचा होता.

गेल्या काही महिन्यांपूर्वी अश्लील व्हिडिओ पाहताना देशातील काही खासदारांचा भांडाफोड झाला होता. निवडणुकीच्या काळात रोझलीन राजधानी दिल्ली आणि मुंबईच्या वार्‍या करणार आहे. विशेष म्हणजे रोझलीनला बॉलीवूडमधील एका मोठ्या संधीच्या प्रतिक्षेत आहे. बिग बॉस 7 मध्ये ती वाइल्ड कार्डच्या माध्यमातून पुन्हा एन्ट्री करू शकते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, रोझलीन खानच्या कामूक अदा...