आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाक्षिणात्य सिनेमांतही असतात इतके HOT सीन्स, तुम्ही पाहिले आहेत का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सिनेमांचे हॉट सीन्स तुम्ही अनेकदा पाहिले असतील. इमरान हाश्मिच्या 'मर्डर'पासून सनी लिओनच्या 'जिस्म 2'पर्यंत तुम्हा लाख हॉट सीन्स पाहिले असतील. अनेक सीन्स तुमच्या अगदी डोक्यातच फिट बसले असतील. परंतु तुम्ही कधी तामिळ, तेलगु, कन्नडी किंवा मल्याळम सिनेमांतील हॉट सीन्स पाहिले आहेत का? कदाचित नाही. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असे 51 सीन्स, जे पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाजा येईल, की दाक्षिणात्य भारतीय सिनेमांमध्येसुध्दा इतके हॉट सीन्स असू शकतात.
एका सर्वेनुसार, दक्षिण भारतीय सिनेमे सर्वात हिंसक वृत्तीचे असतात असे मानले जाते. तामिळ त्यामध्ये एक पाऊल पुढे आहे. हॉट सीन्सविषयी सांगायचे झाले यात खूप कमी हॉट सीन्स पाहायला मिळतात. अभिनेत्रीसुध्दा क्वचितच अर्धनग्न दिसतात.
या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नडी सिनेमांतील काही हॉट सीन्स...
दाक्षिणात्य सिनेमांतील हॉट सीन्स पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...