आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hot Model And Actress Gauhar Khan Will Be Part In Bigg Boss 7

PHOTOS: बिनधास्त आणि हॉट गौहर खान बिग बॉस-7मध्येही \'धूम\' करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रॉकेट सिंह' आणि 'इश्कजादे'मध्ये कातील अदाने चाहत्यांना घायाल करणारी हॉट मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौहर आता कॉट्रॉव्हर्सिअल रियालिटी शो बिग बॉस-7 मध्ये सहभागी होणार आहे.

2011 मध्ये आलेल्या 'गेम'मध्ये गौहर झळकली होती. परंतु सिनेमा आपटल्यामुळे तिला फारसी प्रसिद्धी मिळाली नव्हती. गौहर हिने 'इश्कजादे'मध्ये चांद बेबीच्या रुपात एक आयटम सॉंग केले होते. 31 ची झालेल्या गौहरची हॉट फोटो शूट करून लाइमटाईममध्ये टिकून राहण्यासराठी धडपड सुरु आहे. गौहर यापूर्वी 'झलक दिखला जा' या डान्स रियालिटी शोमध्येही झळकली होती. बिग बॉस-7 मध्ये गौहर आता काय धमाल करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, गौहर खानच्या कातील अदा...