Home »Mirch Masala» Hot Model Poonam Jhawer Valentine Day Red And Hot Photoshoot

PHOTOS: 'व्हॅलेंटाईन डे'साठी सज्ज झाली रेड अ‍ॅण्ड हॉट अ‍ॅक्ट्रेस पूनम!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 07, 2013, 13:55 PM IST

अंतरीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ओळखला जाणारा दिवस म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. प्रेमवेडी तरुणाई या प्रेम दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेट करण्यासाठी प्रेमी युगल कोणतीच कसर सोडत नाही. मग त्याला बॉलिवूड एक्टरेस आणि मॉडेल तरी कशा अपवाद राहतील. काही अ‍ॅक्ट्रेस या दिवसाला स्वत:ची खूप पब्लिसिटी करून घेत असतात. आता प्रसिद्ध मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस पूनम झावर हिलाच बघा ना!

यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ची रंगत वाढविण्यासाठी पूनम झावर हिने रेड अ‍ॅण्ड हॉट फोटोशूट केले आहे. रेड लांजरी परिधान केलेल्या पूनमने सेक्सी पोज दिल्या आहेत.

'मोहरा' या चित्रपटात पूनम पहिल्यांदा अभिनेता सुनील शेट्टीसोबत झळकली होती. 'ना कजरे की धार' या गाण्‍यामुळे तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली होती.
पूनम झावर हिची रेड हॉट झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended