आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानपासून बिहारपर्यंत या हॉट बालाने लावलीय आग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमधील हॉट आणि सुपर स्टार नेहाश्री सिंह ही सध्या चर्चेत आली आहे. नेहाश्रीचा नुकताच 'थोर' हा सिनेमा रिलीज झाला आहे. एरव्ही आपल्या हॉट अंदाने प्रेक्षकांना घायाळ करणार्‍या नेहाश्रीने या चित्रपटातून समाजाभिमूख भूमिका साकारली आहे. असे असले तरी राजस्थानपासून बिहारपर्यंत नेहाश्रीचा जलवा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.

हॉट नेहाश्री आतापर्यंत अनेक हिंदी, भोजपूरी भाषेतील सिनेमांमध्ये झळकली आहे. पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा हॉट नेहाश्रीची खास झलक...