आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पब्लिसिटीसाठी हापापलेल्या या मॉडेलने केले पावसात हॉट फोटोशूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाणा-या मॉडेल्ससाठी मॉन्सून पर्वणीच ठरला आहे. पावसात रोजलिन खान न्यूड झाल्यानंतर आता बॉलिवूड आयटम गर्ल निकिता रावलने मुंबईच्या पावसात एक हॉट फोटोशूट केले आहे.
हे फोटो इंटरनेटवर आल्यानंतर लगेच निकिताची चर्चा सर्वत्र सुरु झाली. निकिताने या फोटोशूटमध्ये पारदर्शक रेनकोट घालून पोज दिल्या आहेत.