आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर इंटीमेट झाले बॉलिवूड स्टार्स, बेड सीन्स देण्यातही नाही मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड सिनेमांमध्ये प्रेक्षकांना अनेकदा उत्तेजक दृश्ये बघायला मिळतात. अभिनेता- अभिनेत्री बिनधास्तपणे लिपलॉक, एक्सपोज करत असतात. अनेकदा बेड सीन्स द्यायला ते नाही म्हणत नाहीत.
'फॅशन' या सिनेमात प्रियांका चोप्राने अरबाज खानसोबत इंटीमेट सीन दिला होता. तर 'सलाम नमस्ते' या सिनेमात प्रीती झिंटा आणि सैफ अली खानचा सिझलिंग अवतार प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. 'हे बेबी'मध्ये विद्या बालन आणि अक्षय कुमार यांच्यावर कामूक दृश्य चित्रीत कऱण्यात आले होते. इतकेच कशाला, मल्लिका शेरावतने आपल्या पहिल्याच सिनेमात तब्बल 17 वेळा स्मूच सीन देऊन चर्चा एकवटली होती.
'थोडा प्यार थोडा मॅजिक' या सिनेमात सैफ अली खानने अमिषा पटेलसोबत दिलेला हॉट सीनसुद्धा खूप उत्तेजक होता. 'एक खिलाडी एक हसीना' या सिनेमात फरदीन खान आणि कोएना मित्रा यांच्या हॉट दृश्य चित्रीत झाले होते.
ही लिस्ट इथवरच थांबत नाही. सेलिना जेटली, दीपिका पदुकोण, सनी लिओन, इमरान हाश्मी हे कलाकारसुद्धा रुपेरी पडद्यावर आपल्या सहकलाकारासोबत इंटीमेट होताना दिसले आहेत.
एक नजर टाकुया, रुपेरी पडद्यावरील काही निवडक इंटीमेट सीन्सवर...