आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाईफमध्येही सार्वजनिक ठिकणी स्वत:ला EXPOSE करते पूनम पांडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगफिशर मॉडेल पूनम पांडे हिचा पहिला ‍सिनेमा 'नशा' येतोय. 'नशा'चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. त्यातही पूनमने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहे. बोल्ड सीन्समुळे सिनेमा रिलीज होण्याआधीच पूनम 'हीट' झाली आहे.

'नशा'मध्ये पूनमने को-स्टार्ससोबत जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन सगळ्यांना चकीत केले आहे. पहिल्याच सिनेमात पूनमचा 'नशा' पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसं पाहिलं तर बोल्ड सीन्स देणं पूनमसाठी काही नवी गोष्ट नाही. कारण ती रियल लाईफमध्येही अनेकदा टॉपलेस झालेली आहे.

यापूर्वीही पूनम तिचे बोल्ड व्हिडिओज आणि फोटोंमुळे चर्चेत राहिली आहे. पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा एका रात्रींतून फेमस झालेल्या पूनमच्या बोल्ड अदा...