आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ilena D\'crouze Bold And Glamorous Photo Shoot In Tollywood

\'बर्फी\'मध्ये झळकलेली इलियाना बोल्ड सीन्स देतानाही डगमगत नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून पदार्पण करून बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी अभिनेत्री इलियाना डी'क्रूज हिचा आज (एक नोव्हेंबर) वाढदिवस आहे. इलियाना हीने आपल्या करियरला तेलगू चित्रपटातून केली होती. 'देवदासू'साठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. त्यानंतर मा‍त्र इलियानाने मागे वळून पाहिले नाही. आता तर बोल्ह सीन्स देतानाही ती डगमगत नाही.

'पोकिरी', 'जलसा', 'किक' आणि 'जुलाई'सारखे हीट चित्रपट देणार्‍या इलियानाने स्वत:ला सिद्ध केले आहे. टॉलिवूड शिवाय कॉलीवूडमध्ये इलियाना हीट आहे.

इलियाना हिने 'बर्फी'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यात प्रियांका चोप्रा आणि रणवीर कपूर प्रमुख भूमिकेत होते. इलियानाचा अभिनय पाहून तिला प्रशंसाही मिळाली होती. इलियाना हिने टॉलिवूडमधील अनेक चित्रपटात बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकाही साकारल्या आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, इलियानाचे बोल्ड आणि ग्लॅमरस रुप....