आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या अभिनेत्री वेश्येच्या भूमिकेत झळकल्या रुपेरी पडद्यावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी वेश्येची भूमिका साकारण्यासाठी बॉलिवूडमधील बहुतेक अभिनेत्री नाकं मुरडायच्या. त्यांना वेश्येची भूमिका कठीण वाटायची. परंतु आता रुपेरी पडद्यावरील वेश्येची भूमिका कठीण राहीलेली नाही: बी टाऊनमधील काही अभिनेत्रींनी वेश्येच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे.

'उमराव जान'मधील वेश्येच्या भूमिकेने रेखाला रेकॉर्डब्रेक प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर तर वेश्येची भूमिका साकारण्‍यासाठी एका मागून एक अभिनेत्री तयार होऊ लागल्या. काही अभ‍िनेत्रींनी वेश्येच्या भूमिकेत उत्कृष्टपणे रंग‍ भरले होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा वेश्येच्या भूमिकेतील अभिनेत्री..