आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट आहेत या टीव्ही अॅक्ट्रेस, पडद्यामागे झाल्या आहेत बोल्ड आणि टॉपलेस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री रिअल लाइफमध्ये कशा जगतात याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. वास्तविक आयुष्यात त्या टीव्हीवर दिसतात त्याप्रकारे ट्रॅडिशनल राहतात का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असावा. मात्र त्यांची रिअल लाइफ तसे नसून पूर्णत: वेगळे आणि बिनधास्त असते.
तसे पाहता, टीव्हीवर अंगभर दागिने आणि रोज साडीमध्ये दिसणा-या या संस्कारी सूना ख-या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहेत. त्याची वेशभूषा, बोलण्या-चालण्याची पध्दत सर्व काही खूप वेगळ आहे. त्यांचा हा ट्रॅडिशनल लूक केवळ शुटिंग पूरताच मर्यादित राहतो. त्यानंतर त्या अशा लूकमध्ये दिसतात, की तुम्हालाही त्यांना ओळखणे कठिण होऊन बसते. मात्र त्यांचा आणखी एक चेहरा असाही की, त्या बोल्ड फोटोशूट किंवा बोल्ड लूकमध्ये राहणेदेखील पसंत करतात.
त्यांचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांचे होशच उडतील. काही टीव्ही अभिनेत्री तर चक्क न्यूड झाल्या आहेत, तर काहींनी बिकिनीमध्येपोज दिल्या आहेत. मात्र पडद्यावर त्यांना अंदाज अगदीच मन मोहून टाकणारा असतो. अभिनेत्रींचा असा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज बघून तुमचा विश्वास बसणार नाही, की या टीव्हीवर दिसणा-या सोज्वळ आणि संस्कारी सूना आहेत.
आज आम्ही तुम्हाला टीव्हीवर सोज्वळ आणि संस्कारी दिसणा-या काही अभिनेत्रींचा बोल्ड अवतार दाखवणार आहोत. अॅक्ट्रेसचा टॉपलेस आणि बिकिनी अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...