आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS...आणि बिंधास्त नमिताने खुलेआम मागितला चित्रपट दिग्दर्शकाला KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही यांना तमिळ चित्रपटातील ड्रीम गर्ल म्हणतात तर काही सेक्स बॉम्ब. यांनी तमिळ चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे जगभरात यांचे फॅन्स पसरलेले आहेत. होय आम्ही बोलतोय तमिळ चित्रपटातील बिंधास्त बाला नमिता हिच्याबद्दल.

नमिता तिच्या बोल्ड कॅरेक्टर्सनी लोकांची आवडती हिरॉईन झाली आहे. परंतु, कित्येक वेळा ती असे काही बोलून जाते, की शेजारी उपस्थित असलेले लोक हैराण होऊन जातात. नमिताने चित्रपट दिग्दर्शकाला खुलेआम किस मागितल्याची घटना नुकतीच घडली आहे. हाय पुजा, आय एम कृष्णन या शॉर्ट फिल्मच्या ऑडिओ रिलीज सोहळ्यात हा प्रसंग घडला. नमिताने चक्क चित्रपट दिग्दर्शक कृष्णकांत यांना किस देण्याची ऑफर दिली. यावेळी कृष्णकांत यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता.

बघुयात हॉट नमिताची काही बोल्ड छायाचित्रे.... पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...