आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले पूनम पांडेचे नवीन फोटोशूट, स्विमसूटमध्ये दिल्या दिलखेचक पोझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्शियल मॉडेल पूनम पांडेने शनिवारी तिच्या लेटेस्ट फोटोशूटची दोन छायाचित्रे इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. या छायाचित्रांमध्ये पूनम रेड स्विमसूटमध्ये दिसतेय. छायाचित्रे शेअर करुन पूनमने लिहिले "Can't get enough of this Red swimsuit." 

अलीकडेच मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करुन परतली पूनम...
गेल्याच महिन्यात पूनम पांडे व्हेकेशनसाठी मालदीवला गेली होती. या हॉलिडे फोटोजमध्ये ती बिकिनीत दिसतेय. बॉलिवू अभिनेत्री असलेल्या पूनमने 2013 मध्ये 'नशा' या सिनेमातून डेब्यू केले होते. सिनेसृष्टीत खास ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या पूनमची शॉर्ट फिल्म 'द वीकएंड' गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रिलीज झाली होती. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पूनम पांडेचे Latest Photos....
बातम्या आणखी आहेत...