आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मॉडेल बीचवर झाली टॉपलेस, अनेकदा शेअर केले आहेत बोल्ड PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आयरलँड बाल्डविन सध्या दक्षिण फ्रान्समध्ये सुट्या घालवत आहे. हॉलिडेवर असताना चाहत्यांसाठी तिने स्वत:चा एक टॉपलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसते, तसेच टॉप परिधान न करताच केवळ डेनिम घालून झोपलेला फोटो शेअर केला आहे.
19 वर्षीय आयरलँड समुद्रकिनारी टॉपलेस होऊन झोपलेली आहे. तिचा हा फोटो अनेकांनी पाहून लाइक केला आहे. तिचे सौंदर्या या फोटोमधून झळकत आहे. असे नाही, की तिने पहिल्यांदाच असा टॉपलेस आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यापूर्वीसुध्दा तिचे अनेक फोटो सोशल साइट्सवर शेअर झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयरलँडचे इंस्टाग्रामवरील बोल्ड आणि टॉपलेस फोटो...