आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोह आवरला नाही आणि असे एकमेकांना खुलेआम केले Kiss

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड कलाकार इरीना शायक आणि ब्रॅडली कूपर बुधवारी (13 मे) रोमँटिक मूडमध्ये दिसले. बुधवारी दोघांनी लंडनच्या रस्त्यावर खुलेआम एकमेकांना किस केले.
ब्रॅडलीने इरीनाला किस करताना तिच्या टॉपमध्ये हात घातल्याचेसुध्दा दिसून आले. दोघांना कि करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी भररस्त्यात एकमेकांचे चुंबन घेतले.
यावेळी इरीनाने ब्लॅक टॉप आणि जीन्स परिधान केलेली होती. तसेच ब्रॅडलीने व्हाइट टी-शर्ट डेनिम घातलेली होती. इरीना यूएसला निघाली होती. तिला सोडण्यासाठी ब्रॅडली कार पार्किंगमध्ये उभा होता. आला होता, यावेळी ती त्याला किस करून गुडबाय म्हटली. ब्रॅडली सध्या लंडनमध्ये आणि इरीना यूएसमध्ये. इरीना अलीकडेच मेट गाला पार्टीमध्ये दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इरीना आणि ब्रॅडलीचा रोमँटिक मूड...
सोर्स- डेली मेल...