मुंबई: व्हिक्टोरिया सिक्रेट मॉडेल इरीना शायकला तिच्या बोल्डनेसमुळे आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते.
इरीनाचे हेच नाजूक सौंदर्या एका फोटोशूटमध्ये दिसले. हे फोटोशूट तिने हिवाळा या ऋतूसाठी केले आहे. फोटोशूटमध्ये ती लंजरी परिधान केलेली दिसत आहे. 2014-15साठी तिचे हे फोटोशूट खूपच बोल्ड आणि उत्तेजक दिसून येत आहे.
इरानी शायक तिच्या हॉट लूकमुळे ओळखली जाते. इरीनाच्या मते तिला बिकिनी परिधान करायला खूप आवडते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इरीनाच्या फोटोशूटमधील हॉट अदा...