आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irina Shayk Enjoy With Boyfriend On Amalfi Coast

अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत झाली रोमँटिक, पाहा कसे गुंतले एकमेकांच्या प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम- हॉलिवूड अभिनेता ब्रॅडली कूपर आणि त्याची गर्लफ्रेंड इरीना शायक सध्या इटलीमध्ये सुट्या एन्जॉय करत आहेत. दोघे यावेळी रोमँटिक मूडमध्ये दिसले. दोघांनी धमाल-मस्ती तर केलीच सोबतच त्यांनी एकमेकांना खुलेआम किसदेखील केले. इरीना आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली तर जातेच, पण यावेळी ती जरा जास्टच हॉट दिसत होती. तिने येलो कलरची बिकिनी परिधान केलेली होती.
वेबसाइट 'एसशोबिज डॉट कॉम'नुसार, अमालफी कोस्टमध्ये वेळ घालवताना कूपर आणि शायक एकमेकांना किस करून अलिंगन देताना दिसले. दोघांनी खुलेआम प्रेम व्यक्त केले.
कूपरने केशरी रंगाची शॉर्ट्स पँट परिधान केलेली होती. दोघे समुद्राच्या पाण्यात निवांत खेळताना दिसले. त्यांनी पाण्यात प्रेम व्यक्त केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इरीना आणि ब्रॅडलीची पाण्यातील धमाल-मस्ती आणि लव्ह केमिस्ट्री...