आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोशूटमध्ये दिसला इरीनाचा हॉट अँड ग्लॅमरस LOOK, व्हायरल होताहेत Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपर मॉडेल आणि अभिनेत्री इरीना शायक हिने अलीकडेच 'व्होग रशिया' या मॅगझिनसाठी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज कलर तर काही ब्लॅक अँड व्हाइट आहेत . हे फोटोशूट मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्यातील अंकासाठी करण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा इरीनाने विविध मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.

शेअर केले फोटोज...
'व्होग रशिया' या मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये इरीना अतिशय हॉट दिसतेय. या फोटोजमध्ये इरीना ब्लॅक आउटफिटमधअये दिसतेय. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले असून कॅप्शनमध्ये लिहिले, 'Wow.. Can't believe I'm on the September issue of @voguerussia.. over 10 years modeling, and yet another moment I will never forget Thank u to everyone who was part of this journey so far, and finally my home country for this cover story! Much love to my loyal, genius boys @mertalas + @macpiggott wouldn't be here without u'.

असे आहे फोटोशूट...
एका फोटोत इरीना ब्लॅक कलरच्या स्विमसूटमध्ये पुलशेजारी उभी दिसतेय. तर एखा फोटोत टेबल टेनिसच्या टेबलवर तर एका ब्लॅक अँड व्हाइट फोटोत चाउमिंग खाताना दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, इरीनाच्या ग्लॅमरस फोटोशूटची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...