आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात बिकिनी घसरली आणि झाली लाजीरवाणी, पाहा कशी झाली पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: इंटरनॅशनल मॉडेल आणि अभिनेत्री इरिना शायक आपल्या बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिध्द आहे. अलीकडेच ती बीचवर बिकिनी लूकमध्ये दिसली. परंतु तिच्या बिकिनीने तिला धोका दिला आणि तिला लाजीरवाणे केले. तिची बिकिनी अचानक घसरली आणि तिला स्वत:ला झाकून घेण्यासाठी ओढणीची मदत घ्यावी लागली.
यापूर्वी इरिना शायकने मॅक्सिम मासिकाच्या कव्हर पेजसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. इरिनाने 'हरक्युलिस' या हॉलिवूड सिनेमातून करिअरची सुरुवात केली. फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड इरिनाने मॅक्सिम मासिकासाठी न्यूड पोज दिल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलचा लाजीरवाणा अवतार...