आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS! जेव्हा हवेत उडाला या मॉडेलचा शॉट ड्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटालिअन मॉडेल क्लाडिसी रोमानी एका घटनेला बळी पडली आहे. ती घटना ऐकून तुम्हालाही थोड आश्चर्य वाटेलच. झाले असे, की जेव्हा क्लाडिसी मियामीवरून घरी जात होती तेव्हा तिचा वन पीस ड्रेस हवेच्या झोक्याने अलगद कधी उडाला हे तिलाही कळाले नाही.
त्यानंतर 31 वर्षीय या मॉडेलने ड्रेसला संभाळत स्वत:ला लोकांच्या नजरेतून वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हवेची झुळक आली आणि तिचा काळ्या रंगाचा ड्रेस उडाला तेव्हा तिचे काही अवयव दिसले. क्लाडिसी रोमानी पहिल्यांदाच अशा ड्रेसमध्ये दिसली असेही नाही. यापूर्वीही ती अनेकदा असे शॉट कपडे परिधान करून रस्त्यावर दिसली आहे.
क्लाडिसीच्या छायाचित्रांमधून तुम्ही स्पष्ट बघू शकता कशाप्रकारे तिने तिचा हवेत उडता ड्रेस संभाळला आणि लोकांच्या नजरा चुकवल्या. असो, सुंदर बॉडी आणि स्लिम फिगर असल्याने ती वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडली नाही. तिला कदाचित फक्त ड्रेस शॉट असल्याचा पश्चाताप झालाच असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मॉडेल क्लाडिसी रोमानीची काही ग्लॅमरस छायाचित्रे... सोबतच बघा तिने परिधान केलेला ड्रेस कसा हवेत उडाला...