आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jasmin Walia Is Super Sexy Model, See Some Sexy Photos

या SUPER SEXY इंडियन ब्यूटीने परदेशात एकवटलीये चर्चा, पाहा तिच्या मादक अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वंशाची जॅसमिन वालिया ब्रिटीश टीव्ही मालिका आणि मॉडेलिंगच्या दुनियेत गतीने लोकप्रिय झालेले नाव आहे. 25 वर्षीय या ब्रिटीश अभिनेत्रीला ज्या गतीने यश मिळत आहे, त्याच गतीने तिचे फोटोदेखील जगभरात व्हायरल होत आहेत.
जॅसमिन एक इंग्लिश टीव्ही प्रेजेंटर, गायिका आणि अभिनेत्री आहे. जॅसमिन सेमी रिअॅलिटी शो 'द ओन्ली वे इज एसेक्स'मध्ये दिसली आणि त्यानंतर ती चर्चेत आली. जॅसमिन लंडनमध्ये राहत आहे आणि अभिनयापेक्षा तिला संगीतात विशेष रुची आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2005मध्ये प्रसिध्द टीव्ही सीरिज 'कॅज्युअॅलिटी'मधून केली. यामध्ये आपल्या शानदार परफॉर्मन्सने तिला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चर्चेला विषय दिला.
त्यानंतर ती प्रसिध्दी टीव्ही सीरिज 'द बिल'मध्ये 2009मध्ये दिसली आणि यामध्ये तिने एक भारतीय तरुणीची भूमिका साकारली होती. 2010मध्ये तिला टीव्ही सीरिज 'एन ऑफिस अँड ए जेंटलमॅन'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. आपल्या अभिनयाच्या कौशल्याने तिने सर्वांची मने जिंकली. जॅसमिन सध्या रॉस व्हॉर्सविकला डेट करतेय.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॅसमिनच्या बोल्ड अदा...