आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा खाली घसरले या मॉडेलच्या बिकिनीचे टॉप, पाहा कशी झाली तिची फजिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिटनेस मॉडेल म्हणून ओळखली जाणारी जेनेफर निकोल ली एका लाजीरवाण्या घटनेला सामोरे गेली आहे. रविवारी (25 मे) मियामीमध्ये तिच्यासोबत हा प्रसंग घडला. ती रविवारी उन्हाळ्यातील गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर खूपच हॉट दिसून आली. ती इथे थंडाव्याचा आनंद घेण्यासाठी आली होती. परंतु तिला हा एन्जॉय महागात पडला असेच म्हणावे लागेल, कारण जेनेफर जेव्हा बीचवर पाण्याचा आनंद घेत होती तेव्हा अचानक तिची बिकीनी खाली घसरली. जेनेफर एक सेक्सी आणि बोल्ड मॉडेल म्हणून ओळखली जाते.
तसेच, तिला फिटनेस आयकॉन या नावानेसुध्दा संबोधले जाते. मात्र या फिटनेस बालाला अशा लाजीरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले असल्याने तिला घाई गरबडीत गुलाबी रंगाच्या टॉवेलने आपले अंग झाकून घ्यावे लागले. परंतु तिची प्रत्येक झलक कॅमे-यात कैद झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा जेनेफरने घसरत्या बिकिनीला कसे सावरले आणि कशी झाली तिची फजिती...