आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jennifer Lawrence Again Face Wardrobe Malfunction In White Dress

नेहमीच असे घडते तरी परिधान करते रिव्हिलिंग ड्रेस, जेनेफर पुन्हा झाली लाजीरवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- हॉलिवूड अभिनेत्री जेनेफर लॉरेन्सला आपल्या ड्रेसने लाजीरवाणे व्हावे लागले. पांढ-या रंगाचा डिप क्लिव्हेज ड्रेसमध्ये जेनेफर खूपच सुंदर दिसत होती. मात्र, ड्रेस जरा जास्तच डिप असल्याने तिचे क्लिव्हेज स्पष्ट दिसून आले. यापूर्वीसुध्दा जेनेफर अनेकदा अशा लाजीरवाण्या घटनांना सामोरी गेलेली आहे. तरीदेखील अशा ड्रेसेसना प्रधान्य देते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेनेफर लॉरेन्सची यावेळची छायाचित्रे...