आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jennifer Lopez Reach In Transparent Dress In Her Birthday Party

पार्टीत या हसीनाने परिधान केला असा बोल्ड ड्रेस, पाहून व्हाल आकर्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द अमेरिकन पाश्चिमात्य जेनिफर लोपेजने अलीकडेच आपला बर्थडे सेलिब्रेट केला. या पार्टीची छायाचित्रे जेनेफरने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जेनेफर या बर्थडे बॅशमध्ये खूपच ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसून आली. जेनेफर इतकी आनंदी दिसली, की तिने पार्टीक ठुमकेसुध्दा लावले. तिने विविध अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. जेनेफरच्या बर्थडे पार्टीत अनेक सेलेब्स उपस्थित होते. परंतु तिचा बोल्ड अंदाजच सर्वांना घायाळ करणारा होता. जेनेफरने ट्रन्सपरंट ड्रेसमध्ये विविध पोज दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेनेफरची ट्रान्सपरंट ड्रेसमधील बोल्ड छायाचित्रे...