हॉलिवूड मॉडेल आणि अभिनेत्री जेनेफर लोपेज तिच्या कर्व्ही फिगरसाठी ओळखली जाते. 45 वर्षीय या मॉडेल अलीकडेच, स्किन टाइट स्पोर्टी लूकमध्ये दिसली. स्पोर्टी ब्रा आणि लेगिग्स परिधान केलेली जेनेफर भररस्त्यात टॉप परिधान करताना कॅमे-यात कैद झाली.
ती जिमधून वर्कआउट करून बाहेर पडली होती. विना-मेकअप जिममध्ये गेली जेनेफर खूप बिनधास्त दिसून आली. मात्र तिच्या टॉप परिधान करण्याच्या कृतीने ती फोटोग्राफर्सच्या नजरेत आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेनेफरने कसे रस्त्यावर परिधान केला टॉप...
(सोर्स- Daily Mail वेबसाइट)