आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रकिनारी ही जोडी झाली \'बेशरम\', बघणारे बघतच राहिले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 वर्षीय अमेरीकेची मॉडेल आणि अभिनेत्री कारा सांतनाने तिच्या 34 वर्षीय बॉयफ्रेंड जेस मेटकॅफसोबत खूप धमाल करताना दिसली. दोघांनी अलीकडेच मॅक्सिकोच्या सी-बीचवर पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. थँक्सगिविंगच्या वार्मनेसला त्यांनी काही अशाप्रकारे सेलिब्रिट करण्याचा निर्णय घेतला होता.
दोघे एका एक्लूसिव्ह विला डेल पॉमर कॅनकुन बीच रिसोर्ट अँड स्पॉला पोहोचले होती. तिथे काराने बिकिनी परिधान केली होती. ती बिकिनी लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत होती. यादरम्यान दोघेही भरपूर धमाल-मस्तीच्या मूडमध्ये दिसत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या जोडीने सी-बीचवर कशी केली धमाल-मस्ती...