आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jessica Alba Has Given Some Epecial Pose For A Magazine

जेसिकाच्या या अदांवर लाखो फिदा... छायाचित्रांवर एक नजर टाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाची 33 वर्षे पूर्ण करणा-या मॉडेल आणि अभिनेत्री जेसिका अल्बाच्या सौंदर्याची भूरळ अनेकांना पडली आहे. वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जेसिकाने आपल्या करिअरमध्ये लांबचा पल्ला गाठला आहे. दोन मुलांची आई असलेल्या जेसिकाने अलीकडेच वेस्ट ईस्ट मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले आहे. तिच्या या अदा नक्कीच चाहत्यांना घायाळ करणा-या आहेत.
वेस्ट ईस्ट हे एक फॅशन मॅगझिन असून हॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्री याच्या कव्हरपेजवर झळकल्या आहेत. यामध्ये केली मिनोग, ऑड्रो टाटोऊ, नाओमी वॉट्स, मोनिका बेलिसा, मिल्लो जोवोचिच, टारा बैंक्स, झांग जियी, शू की आणि मॅगी चेउंग या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. आता जेसिकानेही आपल्या अंदानी या मॅगझिनचे कव्हरपेज हॉट बनवले आहे.
पुढील स्लाईड्मध्ये बघा जेसिका अल्बाच्या बिनधास्त अदा...