आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jessica Simpson Romantic With Husband Fifty Shades Of Gray

फोटोशूटमध्ये पतीसोबत झाली इंटीमेट, पाहा या गायिकेच्या रोमान्सचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पाश्चिमात्य गायिकापासून फॅशन डिझाइनर झालेली हॉलिवूड स्टार जेसिका सिम्पसनच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. जेसिकाने आपला पती एरिक जॉनसनसोबत एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघे खूपच इंटीमेट झालेले दिसताय. ब्लॅक अँड व्हाइट ही छायाचित्रे खूप काही सांगून जात आहेत. एकमेकांना लिपलॉक दोताना दोघांनी कॅमे-याला पोज दिल्या आहेत.
जेसिकाचे म्हणणे आहे, 'ती आणि एरिक जॉनसन आयुष्यभर सोबत राहणार आहे. कारण दोघांनी एकमेकांचा चांगला आणि वाईट काळ पाहिला आहे. यामागील आमचे आयुष्य खूप सुखाचे होते आणि यापुढचे आयुष्यही असेच जाईल. प्रत्येक क्षणाला तो माझ्या सोहत असतो.'
या फोटोशूटचे फोटो #FIFTYSHADESOFJOHNSON या नावाने शेअर केले आहेत. तिने यापूर्वीसुध्दा काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले होते, त्यात ती पतीला किस करताना दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेसिकाने शेअर केलेली या फोटोशूटची छायाचित्रे...