आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीत पारदर्शक ड्रेसमध्ये दिसल्या जेसिकाच्या दिलखेचक अदा, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: जेसिका सिम्पसन
हॉलिवूडची गायिका आणि अभिनेत्री जेसिका सिम्पसनने आपल्या हॉट अंदाजाने लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. जेसिकाने नुकतेच एका परफ्युमच्या जाहिरातीसाठी आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. या जाहिरातीमध्ये जेसिका रिव्हलिंग ड्रेसमध्ये दिसून आली.
या पारदर्शक ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
हा पारदर्शक गाऊन बीट्स आणि पंखांनी बनलेला होता. ड्रेसमधून तिचे अंग स्पष्टपण दिसून येत होते. जेसिकाने जाहिरातीत असा अवतार दाखवून आपल्या चाहत्यांना खूश केले आहे. या जाहिरातीत ती एका परफ्युमच्या बॉटलजवळ उभी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेसिकाच्या जाहिरातीमधील पारदर्शक ड्रेसमधील हॉट अदा...