आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jorgie Porter Enjoy In White Bikini On Surfer's Paradise

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हसिनाची समुद्रकिनारी ग्रँडमस्ती, पाहा बोल्ड PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- हॉलिवूड सेलिब्रिटी जोर्गिए पोर्टरला ऑस्ट्रेलियाच्या सरफरस पॅराडाइज, समुद्रकिनारी मस्ती करताना कॅमे-यात क्लिक केले आहे. बीचवर तिने व्हाइट बिकिनी परिधान केली होती. नेहमीप्रमाणेच यामध्येसुध्दा ती सुंदर आणि आकर्षक दिसली.
यादरम्यान तिने पाण्यात झोपून आणि अंघोळ करताना फोटोशूटसुध्दा केले. फोटोशूटदरम्यान जोर्गिएने खूपच हॉट पोज दिल्या. या पोजकडे पाहून तुमचे होशच उडतील. तिने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर असे मादक फोटोशूट करून घेतले आहेत.
27 वर्षीय अभिनेत्रीसाठी अशा सेक्सी पोज देणे नवीन नव्हते. यापूर्वीसुध्दा तिने आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवला आहे. मात्र तिचा हा अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तिचे व्हाइट बिकिनीतील बोल्ड फोटोशूट...