आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jorgie Porter Takes A Shower Under The Waterfall In White Bikini

जंगलात या हसिनाने केली अंघोळ, समोर आले हे बोल्ड PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया- जॉर्जी पॉर्टरने अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी तिला काही दिवस जंगलात घालावे लागले. यादरम्यान तिने जंगला पाण्याच्या झ-याखाली अंघोळ केली. तिचे अंघोळीचे फोटो समोर आले आहेत. पांढ-या रंगाच्या स्विमसुटमध्ये ती अगदीच मादक दिसत होती. तिचा हा अवतार चर्चेचा विषय ठरला आहे. या शोल ऑस्ट्रेलियाच्या जंगलात शूट करण्यात आले आहे. शोमध्ये ती विजेती ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 
 
तुम्हीही पाहा जॉर्जीचे जंगलात अंघोळ करतानाची काही बोल्ड छायाचित्रे...