GQ मॅन ऑफ द इअर अवॉर्ड 2015चे मंगळवारी (8 सप्टेंबर) लंडनच्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात नाओमी मॉडेल जॉर्डन डन पोहोचली होती. यावेळी सर्वांच्या नजरा जॉर्डनवर खिळाव्या असा तिचा लूक होता. पुरस्कार सोहळा तर वेगळाच राहिला मात्र जॉर्डनने या ठिकाणी पाऊल ठेवताच सर्व मीडियाच्या कॅमे-यांच्या नजरा तिच्या वळला.
कारण 25 वर्षीय जॉर्डन बोल्ड ड्रेसमध्ये या इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिचा ब्रा-लेस ड्रेस, तिचे नखरे, तिचा ग्लॅमरस लूक सर्वकाही कॅमे-यात टिपण्याजोगे होते. जॉर्डन इतकी बोल्ड दिसली, की उपस्थित लोकांच्या नजरासुध्दा तिच्यावरून हटत नव्हत्या. तिने सिल्वर कलरचा डिप नेक आणि बॅकलेस ड्रेस परिधान केलेला होता. ड्रेसची एक बाजू पारदर्शक होती, अर्थातच तिचा संपूर्ण ड्रेसच ट्रान्सपरंट होता.
जॉर्डनचा हा लूक तुम्हीही पाहू शकता. त्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा तिचा बोल्ड ड्रेसमधील बोल्ड लूक...